कोटींच्या लग्नात राधिकाने घातले बहिणीचे जुने दागिने

Published by: Zee Team | Jul 13, 2024

12 जुलै रोजी अनंत-राधिका विवाहबंधनात अडकले आहेत.

Published by: Zee Team | Jul 13, 2024

सोशल मीडियावर राधिकाचा वेडिंग लूक व्हायरल होतोय.

Published by: Zee Team | Jul 13, 2024

लग्नासाठी तिने लाल आणि पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.

Published by: Zee Team | Jul 13, 2024

लेहेंग्यावर तिने वेगवेगळ्या प्रकारचे दागिने परिधान केले होते.

Published by: Zee Team | Jul 13, 2024

राधिकाच्या या दागिन्यांमध्ये तिच्या बहिणीच्या दागिन्यांचा देखील समावेश होता.

Published by: Zee Team | Jul 13, 2024

त्याचबरोबर राधिकाने सासू नीता अंबानी यांचा हार देखील परिधान केला होता.

Published by: Zee Team | Jul 13, 2024

VIEW ALL

Read Next Story