'स्टुडंट ऑफ द इयर 2' पासून अनन्याची करिअरला सुरुवात

अनन्याने 2019 मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. 10 मे रोजी तिला बॉलिवूड इंडस्ट्रीत चार वर्षे पूर्ण होत आहेत.

चंकी पांडे यांच्या चित्राचे नाव पहेला पास्ता

हे फोटो शेअर करताना अनन्याने, "बाबांनी चित्र काढण्याचा प्रयत्न केला. या चित्राला पहला पास्ता म्हणता येईल आणि हे पेंटिंग विकत घेणारी मी पहिली खरेदीदार आहे," असे म्हटलं आहे.

अनन्याने चुकवली चित्राची किंमत

अनन्याने तिच्या वडिलांचे हे चित्र विकत घेतले आहे. चित्र खरेदी केल्यानंतर अनन्याने चंकी पांडे यांना चक्क 11 रुपये गुगल पे केले आहेत.

चित्र काढताना आखरी पास्ता जाम सिरियस

या फोटोमध्ये चंकी पांडे चित्र काढताना सिरियस दिसत आहे. पास्ताचे चित्र काढताना चंकी पांडे एवढे गंभीर का झालेत असा सवाल आता केला जात आहेत.

पास्ताचे काढले चित्र

अनन्याच्या म्हणण्यानुसार, हे चित्र त्याचे वडील चंकी पांडे यांनी काढले असून चित्रामध्ये पास्ता आहे.

विचित्र चित्रासोबत शेअर केला फोटो

अशातच आता अभिनेत्री अनन्या पांडेने सोशल मीडियावर एका फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये ती एका चित्रासोबत दिसत आहे.

सोशल मीडियावर असते नेहमी अ‍ॅक्टिव

अभिनेता चंकी पांडे आणि त्यांची मुलगी अनन्या पांडे हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचे पाहायला मिळत असतात. त्यांच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी अनन्या सोशल मीडियावर पोस्ट करत असते. (सर्व फोटो ( @ananyapanday/instagram)

VIEW ALL

Read Next Story