अभिनेत्री अनन्या पांडे हिची अनेकदा चर्चा रंगलेली असते. सोशल मीडियावरही तिचे अनेक फोटो हे व्हायरल होताना दिसतात.

नुकतंच ईशा अंबानी यांच्या जुळ्या मुलींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनाही हजेरी लावली होती.

शाहरूख खानसह अनन्या पांडे, करिश्मा कपूर, कियारा अडवाणी, कतरिना कैफ अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

यावेळी शाहरूखनंतर आता अनन्या पांडेही साप हातात पकडला आहे. त्याचे फोटो तिनं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून पोस्ट केले आहेत.

ज्याची सध्या सुरू झाली आहे. यावर तिचे चाहते हे रिएक्ट करताना दिसत आहेत.

अनन्या पांडेनंही ही बर्थडे पार्टी एन्जॉय केली होती. यावेळी सापासोबत तिनं छोटा क्युट कुत्राही हातात घेतला होता.

अनन्या आता लवकरच आपल्याला नव्या अंदाजात दिसणार आहे.

VIEW ALL

Read Next Story