लोटा पार्टीला जात असल्याची खिल्ली

एका युजरने तर ही लोटा पार्टीला जात असल्याची खिल्ली उडवली आहे.

सोशल मीडियावर ट्रोल

सोशल मीडियावर अनन्याची ही पर्स पाहून अनेकजण ट्रोल करत आहेत. एका युजरने दाल फ्रायची बादली असं म्हणत खिल्ली उडवली आहे. जाताना ही भरुन घेऊन जा असं त्याने म्हटलं आहे.

अनेकांच्या भुवया उंचावल्या

तिच्या हातातील ही पर्स अनेकजण आश्चर्याने पाहत उभे होते. काहीजणांच्या तर भुवया उंचावल्या होत्या.

बादलीप्रमाणे दिसणारी पर्स

अनन्याने गोल्डन पर्स हातात ठेवली होती. ही पर्स छोट्या बादलीप्रमाणे दिसत होती.

पर्सने वेधलं सर्वांचं लक्ष

पण यावेळी अनन्याच्या स्टायलिश लूक आणि सौंदर्यासह तिच्या पर्सनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

स्टायलिश अंदाजावर फिदा

नुकतंच अभिनेत्री अनन्या पांडेने एका कार्यक्रमात हजेरी लावली. पिंक लूकमध्ये पोहोचलेल्या अनन्या पांडेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

अनन्या पांडेची चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री पडद्यावर जितक्या स्टायलिश दिसतात तितकंच स्टायलिश खऱ्या आयुष्यातही दिसावं यासाठी प्रयत्न करत असतात. यामुळेच रोज वेगवेगळ्या अंदाजात कॅमेऱ्यासमोर येत असतात.

VIEW ALL

Read Next Story