अनिल कपूर यांची अनेक चर्चा रंगलेली असते.

त्यांचे एअरपोर्ट लुक्सही चांगलेच व्हायरल होत असतात.

त्यातून ते सतत आपल्या फिटनेसकडे लक्ष देतात.

या वयातही त्यांचा फिटनेस पाहून सगळेच त्यांचे कौतुक करतात.

यावेळी चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या एअरपोर्ट लुक्सची.

यावेळी त्यांचा कॅज्युअल लुक सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो आहे.

शर्ट, पॅण्ट आणि जीन्समध्ये ते अनेकदा दिसतात.

VIEW ALL

Read Next Story