पिवळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये गौतमी अगदी चाफ्याच्या फुलाप्रमाणे फ्रेश आणि सुंदर दिसत आहे.

गौतमी साडीच नाही तर पंजाबी ड्रेसमध्ये देखील खुपच सुंदर दिसते.

गौतमीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो.

गौतमी सोशल मिडियावर तिचे फोटो शेअर करत असते.

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्येही गौतमी खूपच सुंदर दिसत आहे.

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये गौतमीच सौंदर्य खुलून दिसतं आहे. फोटो शेअर करत गौतमीने थेट चाहत्यांच्या मनावर घाव घातला आहे.

गौतमी पाटीलच्या डान्सवर अनेक चाहते फिदा आहेत.

VIEW ALL

Read Next Story