Anjali Arora : 'कच्चा बदाम गर्ल'ची दिलखेच अदा

'कच्चा बदाम गर्ल' म्हणून अंजली अरोराला सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.

लवकरच अंजली श्री रामायण कथामध्ये माता सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे.

नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो शेअर केले आहेत.

जांभळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.

सोशल मीडियावर तिच्या या नवीन लुकने धुमाकूळ घातला आहे.

मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

VIEW ALL

Read Next Story