यावेळी अंकिता लोखंडे हिचा बोल्ड लूकही तिच्या चाहत्यांना भावला आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्रीने ब्लू कलरचा बॅकलेस स्ट्रॅपी ड्रेस परिधान केला आहे, ज्यामध्ये ती खूप हॉट दिसत आहे.

होतेये अंकिता प्रेग्नंट असल्याची चर्चा

हे फोटो पाहून काही लोक या जोडप्याचे कौतुक करत आहेत. तर काही सोशल मीडिया युजर्सनी अंकिताबाबत अंदाज व्यक्त केला आहे की ती pregnant आहे. या फोटोंमध्ये अंकितच्या पोटावर हात दिसत आहे, तसेच विकीही तिला सपोर्ट करत आहे. अशा परिस्थितीत सर्वजण अंकिताच्या प्रेग्नेंसीबद्दल चर्चा करत आहेत.

कॅमेरासमोर दिल्या पोज

निळ्या रंगाच्या साइट कट ड्रेसमध्ये अंकिता नेहमीप्रमाणेच अधिक सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये अंकिता आणि विकी रोमँटिक स्टाईलमध्ये कॅमेऱ्यासाठी पोज देत असल्याचे दिसून येते.

अंकिता आणि विकीचा रोमँन्टिक अंदाज

समोर आलेल्या या फोटोवरुन अभिनेत्री गरोदर असल्याची अटकळ बांधली जात आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पती विकी जैनसोबत दिसत आहे.

अंकिता लोखंडेची मादक अदा

अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनसोबत वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. दोघांच्या लग्नाला जेव्हा सहा महिने झाले होते तेव्हाचे हे फोटो आहेत.

VIEW ALL

Read Next Story