अवनीतनं केलं या प्रोजेक्ट्समध्ये काम

अवनीतनं आता पर्यंत मेरी मां, हमारी सिस्टर दीदी, एक मुठ्ठी आसमान, डान्स इंडिया डान्स सारख्या अनेक शोमध्ये काम केले आहे.

मेकअप

अवनीतनं या फोटो शूटसाठी ग्लॉसी मेकअप केला आहे.

अवनीतच्या बोल्ड अदा

अवनीतनं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती बोल्ड अंदाजात दिसत आहे.

अवनीतचे नवे फोटो

अवनीतनं काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अवनीतचं वय किती?

अवनीत ही 21 वर्षांची आहे. तिचे याच वयात लाखो चाहते आहेत.

अवनीतचे फोटो व्हायरल

नुकतेच अवनीत कौरचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

VIEW ALL

Read Next Story