अनुपम खेर म्हणतात, रजनीकांत म्हणजे देवमाणूस...

Published by: Zee Team | Jun 14, 2024

9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी पार पडला, या शपथविधी करीता देशभरातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती.

Published by: Zee Team | Jun 14, 2024

या शपथविधी सोहळ्यादरम्यान बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेतली.

Published by: Zee Team | Jun 14, 2024

अनुपम खेर यांनी रजनीकांतसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

Published by: Zee Team | Jun 14, 2024

या व्हिडीओत अनुपम खेर म्हणाले की, 'रजनीकांत हे मानवजातीसाठी देवाने दिलेली देणगी आहे'. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Published by: Zee Team | Jun 14, 2024

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. सिनेसृष्टीत या दोन्ही अभिनेत्यांचं खूप कौतुक आणि आदर वाटतो. असं म्हणत युजर्सने या दोघांचं कौतुक केलं आहे.

Published by: Zee Team | Jun 14, 2024

साऊथचे सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे अभिनेते रजनीकांत हे मूळचे महाराष्ट्रीय असून त्याचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे.

Published by: Zee Team | Jun 14, 2024

फक्त साऊथमध्येच नाही तर महाराष्ट्रात ही त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

Published by: Zee Team | Jun 14, 2024

रजनीकांत यांचा अभिनय आणि त्यांनी सिनेमातील शैलीमुळे त्यांना साऊथ सिनेविश्वातील सुपरस्टार म्हटलं जातं.

Published by: Zee Team | Jun 14, 2024

VIEW ALL

Read Next Story