अखेर अकाय- वामिकासोबत भारतात परतली अनुष्का शर्मा

Published by: Diksha Patil | Apr 17, 2024

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा मुलगा अकायच्या जन्मापासून लंडनला होती. तिथे ती तिच्या मुलांसोबत वेळ व्यथित करत होती.

Published by: Diksha Patil | Apr 17, 2024

व्हिडीओ कॉलनं करायची विराटशी संवाद

लंडनमध्ये असलेली अनुष्का ही आयपीएलसाठी मुंबईत आलेल्या विराटशी संवाद साधायची.

Published by: Diksha Patil | Apr 17, 2024

अनुष्का भारतात परतली

अनुष्का भारतात परतली असून तिचा विमानतळावरील एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो विराटच्या फॅनपेजवरून शेअर करण्यात आला आहे.

Published by: Diksha Patil | Apr 17, 2024

वामिका आणि अकायची झलक

अनुष्कानं पापाराझींना वामिका आणि अकाय यांचे चेहरे दाखवले. त्याशिवाय त्यांचे फोटो काढू नका असे देखील तिनं यावेळी सांगितले.

Published by: Diksha Patil | Apr 17, 2024

लवकरच पापाराझींना भेटणार

अनुष्कानं सांगितलं की 'जेव्हा मुलं तिच्यासोबत नसतील तेव्हा पापाराझींना भेटून त्यांना फोटोसाठी पोज देणार'

Published by: Diksha Patil | Apr 17, 2024

अनुष्का शर्मा कमबॅक

अनुष्का शर्माचा 'छकडा एक्सप्रेस' लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार नसून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. (All Photo Credit : Anushka Sharma Instagram)

Published by: Diksha Patil | Apr 17, 2024

VIEW ALL

Read Next Story