'बाहुबली'मधील 'देवसेना' 42 व्या वर्षी अडकणार विवाहबंधनात?


'बाहुबली' चित्रपटातील 'देवसेना' म्हणजेच अनुष्का शेट्टी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.


हटके लूक आणि सौंदर्याने अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते.


सध्या अनुष्का तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.


अनुष्का शेट्टीचे नाव अभिनेता प्रभाससोबत बरेच दिवस जोडले जात होते. मात्र, 42 व्या वर्षी देखील अभिनेत्री सिंगल आहे.


रिपोर्टनुसार, अनुष्का शेट्टीचे लग्न आता एका बिझनेसमनसोबत निश्चित झाले आहे.


मात्र, अनुष्का शेट्टीकडून अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

VIEW ALL

Read Next Story