फक्त खळखळून हसण्यासाठी अभिनेत्रीला मिळतात कोट्यवधी रुपये

Published by: Zee Team | Sep 26, 2024

हास्य

असं म्हणतात की, हास्य हे आरोग्यासाठी, शरीरासाठी आणि मनस्थितीसाठी एक उत्तम औषध आहे.

Published by: Zee Team | Sep 26, 2024

हसा लेकहो

हसा लेकहो... हसा लोकहो.... असं अनेकजण म्हणतात. पण, तुम्ही कधी फक्त हसणं इतकंच काम असणारी आणि यासाठी मानधन घेणारी एखादी व्यक्ती पाहिली आहे का?

Published by: Zee Team | Sep 26, 2024

मानधन

हिंदी कलाविश्वातील अभिनेत्री अर्चना पूरन सिंग 'कॉमेडी सर्कस'च्या प्रशिक्षकपदी असतानाही जितकं मानधन घेत नव्हती, तितकं मानधन ती आता प्रमुख पाहुणी म्हणून मिळवते.

Published by: Zee Team | Sep 26, 2024

विनोद

मीडिया रिपोर्टनुसार 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी अर्चना फक्त आणि फक्त पाहुणी कलाकार म्हणून उपस्थित राहून या शोमध्ये येणाऱ्यांच्या विनोदांवर खळखळून हसते.

Published by: Zee Team | Sep 26, 2024

काम

अर्चनासाठी हे कामच आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही, कारण यासाठी ती प्रति एपिसोड 8 कोटी रुपये इतकं मानधन घेते असं म्हणतात.

Published by: Zee Team | Sep 26, 2024

प्रेक्षकपसंती

आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये अर्चनानं 100 चित्रपटांमध्ये काम केलं असून, तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी कमाल प्रेम दिलं आहे.

Published by: Zee Team | Sep 26, 2024

VIEW ALL

Read Next Story