Navratri 2024 : नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका 'या' चुका

3 ऑक्टोबरपासून ते 12 ऑक्टोबरपर्यंत नवरात्र उत्सव असणार आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये या चुका तुम्ही करू नका.


नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करायची असेल तर घर आणि देव घर स्वच्छ ठेवा.

तसेच नवरात्रीपूर्वी घरातून खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू काढून टाका. या गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जा आणतात.


यासोबत घरातील देव घरात देवीचा फोटो ठेवा. जो तुमच्या अंगठ्याच्या आकाराचा असेल.


नवरात्रीमध्ये पूजा करणाऱ्यांनी फक्त सात्विक अन्न खावे. तसेच देवीची पूजा करण्यापूर्वी नेहमी स्नान करुन मंदिरात प्रवेश करावा.


नवरात्रीमध्ये देवीला अशुद्ध अन्न अर्पण करु नका. स्वच्छ अन्न अर्पण करा.


नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीच्या समोरील दिवा हा 9 दिवस विझू देऊ नका. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story