Ashadhi Ekadashi 2024 : श्रेया बुगडेचा आषाढी एकादशी स्पेशल लूक

Published by: Diksha Patil | Jul 14, 2024

श्रेया बुगडे सध्या झी मराठीवरील ‘ड्रामा ज्युनियर्स’ या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना दिसते.

Published by: Diksha Patil | Jul 14, 2024

आषाढी एकादशी स्पेशल एपिसोडमधील तिच्या लूक्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Published by: Diksha Patil | Jul 14, 2024

श्रेयानं जांभळ्या रंगाचा पैठणी ड्रेस परिधान केला आहे.

Published by: Diksha Patil | Jul 14, 2024

नथ, कानातले झुमके ते केसात गजरा असा काहीसा श्रेयाचा लूक आहे.

Published by: Diksha Patil | Jul 14, 2024

मराठमोळ्या थाटातील श्रेयाचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Published by: Diksha Patil | Jul 14, 2024

(All Photo Credit : Shreya Bugde Instagram)

Published by: Diksha Patil | Jul 14, 2024

VIEW ALL

Read Next Story