सर्वाधिक कमाई देणारी पोस्ट ऑफिसची 'ही' खास योजना

Published by: Zee Team | Jul 14, 2024

पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत अनेक खास योजना

Published by: Zee Team | Jul 14, 2024

ज्यामध्ये लहान बचत योजनांमधून मिळतोय सर्वाधिक परतावा

Published by: Zee Team | Jul 14, 2024

पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक योजना गुंतवणूकदारांना देतेय 8.2 टक्के परतावा

Published by: Zee Team | Jul 14, 2024

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत 30 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.

Published by: Zee Team | Jul 14, 2024

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक योजनेत गुंतवलेली रक्कम 5 वर्षात परिपक्व होते.

Published by: Zee Team | Jul 14, 2024

या योजनेत 5 लाख गुंतवले तर त्याचे 7 लाख 5 हजार रुपये होतील. म्हणजे 2 लाख 5 हजार नफा होईल.

Published by: Zee Team | Jul 14, 2024

VIEW ALL

Read Next Story