अभी तो हम जवान है! 60 व्या वर्षात Ashish Vidyarthi चढले बोहल्यावर, पाहा कोण आहे 'ती'

बॉलिवूडचे लोकप्रिय व्हिलन

बॉलिवूड असो किंवा टॉलीवूड सगळ्याच चित्रपटसृष्टीत आशिष विद्यार्थी हे खलनायकाच्या भूमिकेत दिसतात.

वयाच्या 60 व्या वर्षी अडकली लग्नबंधनात

आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे.

आज 25 मे रोजी अडकले लग्न बंधनात

आशिष विद्यार्थी यांनी आज 25 मे रोजी कोलकातात रजिस्टर मॅरेज केलं आहे.

रिसेप्शन पार्टी

लग्नानंतर कुटुंबातील सदस्यांसोबत जवळच्या मित्रांसाठी रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

आशिष यांनी स्वत: केला खुलासा

ईटाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, आशिष यांनी सांगितलं की या वयात रुपालीशी लग्न करणं ही फिलींग खूप छान आहे. सकाळी कोर्ट मॅरेज केलं आणि संध्याकाळी रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली होती.

आशिष विद्यार्थी यांच्या पत्नीचे नाव काय?

आशिष विद्यार्थी यांच्या पत्नीचे नाव रुपााली बरुआ असे आहे.

रुपाली बरुआ आहे या राज्याच्या

आशिष यांची पत्नी रुपाली बरुआ या आसामच्या आहेत.

काय करतात रुपाली बरुआ

रुपाली बरूआ या फॅशन इंडस्ट्रीक कार्यरत आहेत. त्याचं कोलकातात एक स्टोअर देखील आहे.

आशिष यांनी केले इतक्या भाषांमध्ये काम

आशिष यांनी आजवर 11 भाषां पेक्षा जास्त भाषांमध्ये काम केलं आहे.