वयाच्या 22 व्या वर्षी कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण; नेटवर्थ जाणून बसेल धक्का

Published by: Zee Team | Aug 30, 2023

२२ वर्षीय टेलिव्हिजन अभिनेत्री जन्नत जुबैरचे कोट्यवधी चाहते आहेत. जन्नत सोशल मीडिया स्टार असून ती सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Published by: Zee Team | Aug 30, 2023

इन्स्टाग्रामवर तिचे ४६ मिलियन आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर कित्येक मिलियन फॉलोअर्स आहेत.

Published by: Zee Team | Aug 30, 2023

जन्नत जुबैर टेलिव्हिजनवरील सर्वात पॉप्युलर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

Published by: Zee Team | Aug 30, 2023

जन्नतने वयाच्या ९व्या वर्षी मेडिकल रोमान्स दिल मिल गए या मालिकेतून करिअरची सुरुवात केली होती.

Published by: Zee Team | Aug 30, 2023

बालकलाकार म्हणून तिने वयाच्या १३व्या वर्षी भारत का वीर पुत्र-महाराणा प्रताप या शोमध्ये तरुण वयातील फूल कंवरची भूमिका साकारली होती.

Published by: Zee Team | Aug 30, 2023

मीडिया रिपोर्ट्सनुसार, २२ वर्षीय जन्नत जुबैरचं नेट वर्थ २५ कोटी आहे. ती दर महिन्याला २५ लाख रुपयांहून अधिकची कमाई करते.

Published by: Zee Team | Aug 30, 2023

VIEW ALL

Read Next Story