रशियन मुली कोणत्या वयात लग्न करतात?


प्रत्येक देशात मुलीच्या लग्नाचे वय वेगवेगळे असते. काही देशांमध्ये मुलीचे वय 18 ते 21 वर्षे आहे.


जाणून घ्या रशियन मुली कोणत्या वयात लग्न करतात?


रशियनमध्ये मुलींचे लग्नाचे वय सरासरी 25-27 वर्षे आहे. मात्र, हे वय अनेक घटकांवर अवलंबून असते.


रशियामध्ये मुलींच्या लग्नासाठी कायद्यानुसार किमार वय 18 वर्षे पूर्ण हवे.


रशियामध्ये मुलींच्या लग्नासाठी कायद्यानुसार किमार वय 18 वर्षे पूर्ण हवे.


तरी काही प्रकरणांमध्ये विशेष परवानगीने वयाच्या 16 व्या वर्षी देखील लग्न केले जाऊ शकते.

VIEW ALL

Read Next Story