भारतातील सर्वात महागडी कार कोणाकडे आहे? नाव ऐकून व्हाल थक्क!


जगातील तिसरी सर्वात मोठी कार बाजारपेठ भारतात आहे. जिथे अनेक महागड्या कार उपलब्ध आहेत.


Rolls-Royce कार जगभरात खूप लोकप्रिय कार आहे. सर्वात महागडी कार देखील याच कंपनीची आहे.


भारतात देखील Rolls-Royce कारची प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.


भारतातील सर्वात महागडी कार Rolls-Royce Phantom आहे. जी अतिशय आलिशान लुकसह येते.


जर तु्म्ही देखील विचार करत असाल की ही कार मुकेश अंबानींकडे आहे तर तुमचा अंदाज चुकीचा आहे.


कारण ही कार मुकेश अंबानी नाही तर त्यांची पत्नी नीता अंबानी यांच्याकडे आहे.

VIEW ALL

Read Next Story