.बच्चन कुटुंबाची संपत्ती किती आहे माहितीये का? सर्वांची मिळून एकूण...

Jun 21,2024


मुंबईत अमिताभ बच्चन यांचे 5 बंगले आहेत.


प्रतिक्षा, जनक, आणि जलसा अशी त्यांच्या तीन बंगल्यांची नावे आहेत.


याशिवाय अमिताभ यांनी त्यांची पत्नी जया बच्चन यांच्यासाठी दुबईत एक आपार्टमेंट खरेदी केल्याचं बोललं जात आहे.


रिपोर्ट्सनुसार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची एकत्रित संपत्ती 3800 कोटी रुपये आहे.


तर जया बच्चन यांची संपत्ती 1000 कोटी रुपये आहे.


अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा मुलगा अभिषेकने त्याच्या मुलीसाठी दुबईला एक आपार्टमेंट खरेदी केला आहे.


त्यासोबतच अभिषेकने नुकतेच मुंबईत 6 फ्लॅट खरेदी केले आहेत.


रिपोर्ट्सनुसार अभिषेक बच्चनची संपत्ती 240 करोड रुपये इतकी आहे.


ऐश्वर्याबद्दल बोलायचे झाले तर तिची एकूण संपत्ती 800 रुपये कोटी इतकं असल्याचे बोललं जातं.

VIEW ALL

Read Next Story