इन आँखों की मस्ती के..., निळ्या साडीत 'कल्याणची चुलबुली'

महाराष्ट्राची कॉमेडी आणि सौंदर्य क्वीन अभिनेत्री शिवाली परबचा नवीन साडी लुक

निळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीने दिल्या एकापेक्षा एक सुंदर पोज

खूबसूरत आईना असं कॅप्शन देत इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो

शिवाली परबचे काळ्या साडीमधील फोटो तुफान व्हायरल

अभिनयासोबत अभिनेत्री सौंदर्याने असते प्रचंड चर्चेत

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर आणि हॉट

VIEW ALL

Read Next Story