'या' फळाला कधीही लागत नाही कीड

आपल्यापैकी बरेच लोक फळांचे सेवन करतात.रोज एक फळ खा आणि आजारांपासून दूत रहा असे म्हटले जाते. पण फळांबद्दल अशा काही गोष्टी आहेत ज्याबद्दल आपल्याला माहित नाही.

आपल्या सभोवताली अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांची आपल्याले जाणीव नसते. जोपर्यंत आपल्याला त्या प्रश्नाबाबत कोणीतरी विचारत नाही तोपर्यत आपण त्याचा विचार देखील करत नाही.

तुम्हाला असं एखाद फळ माहित आहे का ? जे पिकल्यानंतर लगेच खराब होत नाही किंवा कीड लागत नाही.

केळ हे एक असे फळ आहे जे आपण जवळजवळ रोजच खातो. केळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

भारतात केळीच्या सुमारे 33 प्रजाती आहेत.यापैकी केळीचे सर्वच प्रकार चवदार असतात.

तुम्हाला हे माहित आहे का? केळ हे असे फळ आहे ज्यामध्ये कीटक नसतात. कारण केळामध्ये सायनाइड नावाचे अॅसिड असते ज्यामुळे हे फळ किटकांना आकर्षित करत नाही.

VIEW ALL

Read Next Story