बिग बॉसच्या घरात राडा! बायकोबद्दल बोलल्याने अरमानने दिली कानशिलात

Published by: Pravin Dabholkar | Jul 07, 2024

बिग बॉसच्या घरात येण्याआधी एक करार केला जातो. त्यात घरात हिंसा करता येणार नाही असं लिहिलंय.

Published by: Pravin Dabholkar | Jul 07, 2024

घरातील हा महत्वाचा आणि मोठा नियम आहे. ज्यात घरातील व्यक्ती एकमेकांवर हात उचलू शकत नाहीत.

Published by: Pravin Dabholkar | Jul 07, 2024

पण बिग बॉसच्या घरात हा नियम कोणी पाळताना दिसत नाही.

Published by: Pravin Dabholkar | Jul 07, 2024

बिग बॉस ओटीटी 3 चा प्रोमो समोर आलाय. कृतिका मलिकवरुन अरमान मलिक आणि विशाल पांडे यांच्यात राडा झालाय.

Published by: Pravin Dabholkar | Jul 07, 2024

विशालने कृतिकाबद्दलची मनातील फिलिंग आपला मित्र लवलेशसोबत शेअर केली.

Published by: Pravin Dabholkar | Jul 07, 2024

कृतिका वहिनी चांगली वाटते. पण माझ्या मनात काही चुकीचं नाही, असे तो म्हणाला.

Published by: Pravin Dabholkar | Jul 07, 2024

विकेंड का वॉरमध्ये पायल मलिकने येऊन या घटनेचा खुलासा केला. एपिसोड संपताना विशाल आणि अरमान यांच्यात वाद झाला.

Published by: Pravin Dabholkar | Jul 07, 2024

तुम्ही जे समजताय तो माझ्या बोलण्याचा अर्थ नाही, असे विशाल वारंवार समजवत होता. पण अरमानने काही ऐकून घेतले नाही.

Published by: Pravin Dabholkar | Jul 07, 2024

शो चा प्रोमो खूप शॉकिंग आहे. आता विशालवर हात उचलल्याने अरमान घराबाहेर जाणार का? हे येणाऱ्या एपिसोडमध्ये स्पष्ट होईल.

Published by: Pravin Dabholkar | Jul 07, 2024

VIEW ALL

Read Next Story