झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून रुचिरा जाधव ही प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने माया ही भूमिका साकारली होती.

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड लूक आणि सौंदर्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणून ती सतत चर्चेत असते.

रुचिरा जाधव ही 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती.

रुचिरा ही सतत विविध फोटोशूट करताना दिसते. आता तिने एक हटके फोटोशूट केले आहे.

यात रुचिराने बोल्ड कपडे परिधान केले आहेत.

यात रुचिराचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.

रुचिराच्या या फोटोशूटवर अनेक चाहत्यांच्या कमेंट पाहायला मिळत आहेत.

तिच्या या नवीन फोटोशूटवर एकाने 'बेंबी का दाखवतेस?' अशी कमेंट केली आहे.

तर काही नेटकरी तिच्या लूकवर कमेंट करत ट्रोल करताना दिसत आहेत.

रुचिरा ही कायमच तिच्या फिटनेसला प्राधान्य देते.

ती इन्स्टाग्रामवर सतत तिचे योगा करतानाचे किंवा व्यायाम करतानाचे फोटो शेअर करत असते.

VIEW ALL

Read Next Story