अभिनेत्रीचं आडनाव शेख; वडिलांचं नाव मात्र विपीन शर्मा, असं कसं?

Published by: Zee Team | Jan 11, 2024

फातिमा सना शेख

ही अभिनेत्री आहे फातिमा सना शेख. विपीन शर्मा यांची ही लेक सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे.

Published by: Zee Team | Jan 11, 2024

दणक्यात पदार्पण

'दंगल' या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण केलं. यापूर्वी 'चाची 420' चित्रपटामध्ये तिनं बालकरालकाराची भूमिका साकारली होती

Published by: Zee Team | Jan 11, 2024

विपीन शर्मा यांची लेक

फातिमा तिच्या खासगी आयुष्यामुळंही चर्चेत असते. जाणून आश्चर्य वाटेल, पण फातिमा सना शेख हिच्या वडिलांचं नाव आहे विपीन शर्मा.

Published by: Zee Team | Jan 11, 2024

आई मुस्लीम

फातिमाचे वडिल मुळचे जम्मूचे असून तिची आई मुस्लीम आहे. तिच्या आईचं नाव आहे राज तबस्सूम. राहिला मुद्दा फातिमाचं आडनाव शेख कसं? याबद्दलचा...

Published by: Zee Team | Jan 11, 2024

ओळख कायमच लक्ष वेधते

तर, फातिमा कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही. ज्यामुळं तिची शेख आडनावानं असणारी ही ओळख कायमच सर्वांचं लक्ष वेधते.

Published by: Zee Team | Jan 11, 2024

अभिनयाआधी फोटोग्राफी

एक अभिनेत्री म्हणून नावारुपास येण्याआधी फातिमानं काही काळासाठी एका स्टुडिओमध्ये फोटोग्राफर म्हणूनही काम केलं होतं. सध्या मात्र ती कलाजगतामध्येच स्थिरावताना दिसत आहे.

Published by: Zee Team | Jan 11, 2024

VIEW ALL

Read Next Story