बोल्डनेसच्या चकरमध्ये Malaika Arora ट्रोल, 'तो' फोटो पाहून तुम्हाला फुटले घाम

Published by: Zee Team | Aug 25, 2024

अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या अफवांदरम्यान, अभिनेत्री मलायका अरोरा सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.

Published by: Zee Team | Aug 25, 2024

या सुट्टीमधील बोल्ड फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.

Published by: Zee Team | Aug 25, 2024

या फोटोमध्ये तिने तिचा सुपर बोल्ड लूक दाखवताना प्रयत्न केला आहे.

Published by: Zee Team | Aug 25, 2024

ती पाण्याजवळ बसली असून पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातलेली आहे.

Published by: Zee Team | Aug 25, 2024

हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.

Published by: Zee Team | Aug 25, 2024

पाण्यात बिकिनी घालून मस्ती करतानाचेही काही फोटो तिने शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Aug 25, 2024

मलायका अरोराचा हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला आहे.

Published by: Zee Team | Aug 25, 2024

वयाच्या 51 व्या वर्षी तिने स्वत:चे असे बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Aug 25, 2024

VIEW ALL

Read Next Story