आर्यमाननं लावली होती आजोबांच्या सेटवर हजेरी

आर्यमाननं त्याचे वडील म्हणजेच बॉबी देओलसोबत आजोबा धर्मेंद्र यांच्या रॉकी अॅंन्ड राणीकी प्रेम कहाणी या चित्रपटाच्या सेटवर पोहोचला होता. (All Photo Credit : Bobby Deol Instagram)

आर्यमान शिकतो या कॉलेजमध्ये

आर्यमान हा NYU STERN SCHOOL BUSINESS या कॉलेजमध्ये त्याचं शिक्षण पूर्ण करत आहे.

आर्यमानच्या करिअरविषयी बॉबी देओलनं केला होता खुलासा

आर्यमानचा अभिनय क्षेत्रात येण्याचा सध्या काही विचार नाही कारण तो सध्या त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आहे.

आर्यमान लवकरच येणार चित्रपटांमध्ये

आर्यमान हा त्याच्या लूक्स आणि ड्रेसिंगवरून लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा आहे. पण त्यानं अजून याचा विचार केलेला नाही.

आर्यमानला पाहिल्यावर येते बॉबीची आठवण

आर्यमानला पाहिल्यानंतर तरुणपणीची बॉबी देओल आठवतो. स्टाईल आणि फिटनेसमध्ये देखील तो बॉबी देओलसारखा आहे.

बॉबी देओलचा मुलगा आहे इतक्या वर्षांचा

बॉबी देओलचा मुलगा आर्यमान हा 22 वर्षांचा आहे. तर त्याची उंची त्याचे वडील बॉबी देओलपेक्षा पण जास्त आहे.

बॉबी देओलचा मुलगा Aryaman काय करतोय माहितीये का?

VIEW ALL

Read Next Story