बॉबी देओलच्या पत्नीची चर्चा

बॉबी देओलच्या पत्नीची सध्या बरीच चर्चा आहे. त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात.

बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या

त्या कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीत. त्यांच्या सौंदर्यापुढे अनेक बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या पडतील.

Animal ची उत्सुकता

Animal हा बॉबी देओल, रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, शक्ति कपूर, अनिल कपूर यांच्या मोस्ट अवेडेट चित्रपट 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

चित्रपटातील बॉबी देओलच्या लुकची चर्चा

या चित्रपटातील बॉबी देओलच्या लुकचीही बरीच चर्चा आहे. त्यामुळे त्याचीही सर्वत्र हवा आहे.

गदर 2 बॉक्स ऑफिसवर हीट

काही दिवसांपुर्वी गदर 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तूफान गाजला होता. 500 कोटीहूनही अधिक कमाई या चित्रपटानं केली होती.

सनी देओलच्या पत्नीचीही चर्चा

त्यानंतर सनी देओलचीही बरीच चर्चा रंगलेली होती. त्याचसोबत सनी देओलच्या पत्नीही बरीच चर्चा होती.

लाईमलाईटपासून दूर

बॉबी देओल आणि सनी देओल यांच्या पत्नी या लाईमलाईटपासून दूर आहेत परंतु त्यांचीही अनेकदा चर्चा असते.

VIEW ALL

Read Next Story