Entertainment News

Entertainment News : सुयश शरदची लेक आहे अनन्या; पहिल्यांदाच वडिलांचं नाव समोर

अनन्याला कोण ओळखत नाही?

अनन्या पांडे, हे नाव सध्या नवं नाही. हिंदी कलाविश्वातील नवोदित अभिनेत्रींमध्ये अनन्याचंही नाव घेतलं जातं.

सेलिब्रिटी कुटुंबातील लेक

हीच अनन्या चर्चेचा विषय ठरते, कारण ती एका सेलिब्रिटी कुटुंबातील लेक आहे. पण, तिच्या वडिलांचं नाव तुम्हाला खरंच माहितीये?

चंकी पांडेची लेक

अनन्या पांडे ही अभिनेता चंकी पांडेची लेक आहे असंच तुम्हीही म्हणाल. पण, इथंही एक Secret आहे.

चंकी पांडेचं खरं नाव...

अनन्या पांडेच्या वडिलांचं म्हणजेच चंकी पांडेचं खरं नाव सुयश शरद पांडे आहे. एका चॅट शोमध्येत याबाबतचा खुलासा झाला होता. चंकी पांडेच्या वडिलांचं नाव शरद पांडे. ते एक नावाजलेले हार्ट सर्जन होते.

हे नाव आपल्याला मिळालं...

आपण लहान असताना अतिशय धष्टपुष्ट असल्यामुळं अवघ्या 9 व्या महिन्यापासून हे नाव आपल्याला मिळालं, असं चंकी पांडे सांगतो.

चंकी

संपूर्ण जग या अभिनेत्याला चंकी या नावानं ओळखत असलं तरीही त्याचा मित्रपरिवार मात्र त्याला सुयश याच नावानं ओळखतो.

VIEW ALL

Read Next Story