अभिनेत्रीला लग्नाची घाई?

परिणीतिमागोमाग आणखी एक अभिनेत्रीला लग्नाची घाई; क्रिकेटपटूसोबत थाटणार संसार?

लग्नासाठी सज्ज

parineeti chopra raghav chadha wedding : परिणीति चोप्रामागोमाग लग्नासाठी सज्ज असणारी ही अभिनेत्री कोण ओळखलं का?

हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर

हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर करणारी ही अभिनेत्री आहे पूजा हेगडे. सूत्रांच्या माहितीनुसार पूजा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

लग्नाची उत्सुकता

अजूनही पूजानं लग्नाच्या कोणत्याही चर्चांना दुजोरा दिलेला नाही. पण, आता चाहत्यांनाही तिच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे.

क्रिकेटपटूच्या प्रेमात

कलाजगतात सुरु असणाऱ्या चर्चांनुसार पूजा सध्या एका क्रिकेटपटूच्या प्रेमात असून, ती लवकरच या नात्याला नवं नाव देऊ शकते.

कर्नाटमधील क्रिकेटपटू

पूजा कर्नाटमधील एका क्रिकेटपटूच्या प्रेमात असल्याचं सध्या उघड झालं आहे. पण, त्या खेळाडूचं नाव मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.

आपण सिंगलच

याआधी पूजाचं नाव अभिनेता सलमान खानसोबतही जोडलं गेलं होतं. ज्यानंतर आतासुद्धा आपण सिंगलच असल्याचं अभिनेत्रीचं म्हणणं आहे.

लग्नाची घोषणा नेमकी कधी?

आता मुद्दा इतकाच की इतरांप्रमाणेच पूजाही सुरुवातीला नाही नाही म्हणत अखेर लग्नाची घोषणा नेमकी कधी करते....

VIEW ALL

Read Next Story