आमिरचे फातिमा सना शेखसोबत अफेयर?

अभिनेत्री फातिमा सना शेखचं नावही आमिरसोबत जोडलं गेलं आहे. फातिमा 'दंगल' चित्रपटात आमिरच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. पण 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या लिंकअपच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Mar 14,2023

पत्रकार जेसिका हाइन्सशी नातं?

गुलामच्या शूटिंगदरम्यान आमिरचं नाव पत्रकार जेसिका हिन्ससोबत जोडलं गेलं. दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, अशी चर्चा होती. बॉलिवूड गॉसिफनुसारआमिरने जेसिकावर मुलाचा गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला होता. पण जेसिकाने आमिर खानचे ऐकले नाही आणि ती लंडनला गेली. जिथे तिने मुलाला जन्म दिला.

किरण रावशी लग्न

लगान चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिरने किरण रावचा प्रेमात पडला. रीनाला घटस्फोट देऊन आमिरने 2005 मध्ये किरण रावसोबत लग्न केलं. त्यांना एक मुलगादेखील आहे. त्याचाही संसार जास्त टिकला नाही. 15 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला.

मिस्टर परफेक्शनिस्टचं पहिलं प्रेम

मिस्टर परफेक्शनिस्ट पहिल्यांदा रीना दत्ताचा प्रेमात पडला होता. या प्रेमाचा असाही एक किस्सा आहे की, त्याने रीनाला रक्ताने पत्र लिहिलं होतं. 18 एप्रिल 1986 या दोघांनी लग्न केलं. पण 16 वर्षांचा संसार मोडला त्यांनी 2002 मध्ये घटस्फोट घेतला.

Happy Birthday Aamir Khan

बॉलिवूडमधील एकेकाळच्या चॉकेलट हिरो आमिर खान याचा वाढदिवस...वेगवेगळ्या अभिनयाने त्याने चाहत्यांची मनं जिंकली. वयाच्या आठव्या वर्षी त्याने अभिनयाला सुरुवात केली. अभिनयासोबत त्याची लव्ह लाइफ पण खूप चर्चे असते.

VIEW ALL

Read Next Story