21 वर्षांपूर्वी 'असे' दिसायचे रितेश-जिनिलीया

Published by: Zee Team | Jan 03, 2024

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांना ओळखले जाते. मराठीबरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टीतही ते कायमच चर्चेत असतात.

Published by: Zee Team | Jan 03, 2024

रितेश देशमुख आणि जिनिलीया यांची पहिली भेट ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. हा चित्रपट 3 जानेवारी 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता.

Published by: Zee Team | Jan 03, 2024

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत.

Published by: Zee Team | Jan 03, 2024

या निमित्ताने रितेशने ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या सेटवरील काही Unseen फोटो पोस्ट केले आहेत.

Published by: Zee Team | Jan 03, 2024

यात रितेश आणि जिनिलीयाचा वेगळाच लूक पाहायला मिळत आहे.

Published by: Zee Team | Jan 03, 2024

या फोटोंमध्ये रितेश आणि जिनिलीया हे एका समुद्र किनाऱ्यावर शूटींग करत असल्याचे दिसत आहेत.

Published by: Zee Team | Jan 03, 2024

'तुझे मेरी कसम' या चित्रपटादरम्यान त्यांची एकमेकांशी ओळख झाली. त्यानंतर त्यांची खूप छान मैत्री झाली आणि पुढे त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

Published by: Zee Team | Jan 03, 2024

रितेश आणि जिनिलीया यांनी जवळपास 8 वर्ष एकमेकांना डेट केल्यावर 2 फेब्रुवारी 2012 मध्ये लग्न केलं.

Published by: Zee Team | Jan 03, 2024

VIEW ALL

Read Next Story