निर्मिती संस्था

2020 मध्येच आलिया भट्टनं एका निर्मिती संस्थेची सुरुवात केली होती. तिच्या एकूण संपत्तीविषयी सांगावं तर सध्या हा आकडा 72 कोटी रुपयांच्या घरात आहे.

आलियाची गुंतवणूक

स्टाईल क्रॅकर आणि नायका या ब्रँड्समध्येही आलियाची मोठी गुंतवणूक असल्याचं म्हटलं जातं.

Phool.co

Phool.co या कंपनीतही आलियानं गुंतवणूक केली आहे. पाण्यात सोडल्या जाणाऱ्या फुलांचा इथं पुनर्वापर केला जातो.

ब्रँड आणि बरंच काही

सुरुवातीला आलियाचा हा ब्रँड ऑनलाईनच होता. आता मात्र त्याचे अनेक स्टोअरही सुरु झाले असून, यामध्ये मॅटर्निटी वेअरचाही समावेश आहे.

Ed-a-Mamma

लेकिच्या जन्मानंतर तिनं Ed-a-Mamma हा कपड्यांचा ब्रँड रिलाँच केला. 2020 मध्ये तिनं याची सुरुवात केली होती.

आलियाचे Business

तुम्हाला माहितीये का आलिया एक उत्तम व्यावसायिकाही आहे. लेकिच्या जन्मानंतर तिनं हल्लीच एक ब्रँड रिलाँच केला.

VIEW ALL

Read Next Story