चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने मज्जासंस्थेच्या कामावरही परिणाम होऊ शकतो.
याशिवाय जॉइण्ट पेन म्हणजेच सांधेदुखी आणि हाडांसंदर्भातील समस्याही निर्माण होऊ शकतात.
उभं राहून पाणी प्यायाल्याने फफ्फुसं आणि हृद्यासंदर्भातील समस्याही निर्माण होऊ शकतात.
किडनी शरीरामध्ये फिल्टरप्रमाणे काम करते तिच्या कामात अडथळा आला तर संपूर्ण शरीराची क्रिया बिघडू शकते.
उभं राहून पाणी प्यायल्याने शरीराचं इलेक्ट्रोलाइट बॅलेन्स बिघडू शकतं.
उभं राहून पाणी प्यायल्याने किडनी आणि लिव्हरसंदर्भातील समस्या निर्माण होतात.
आपल्यापैकी अनेकांना उभं राहून पाणी पिण्याची सवय असते. मात्र ही सवय आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकते. तसं ते जाणून घेऊयात...