दीपिकाचा मोठा चाहता वर्ग

भूतानमध्येही दीपिकाचा मोठा चाहता वर्ग आहे, त्यामुळं इथं झगमगणारं बॉलिवूड नसलं तरीही चाहते मात्र तिच्या अवतीभोवतीच आहेत.

निसर्गाची किमया

काय पहावं आणि किती पहावं... सध्या दीपिकाची अशीच परिस्थिती झाली आहे.

सौंदर्य...

भूतानच्या मॉनेस्ट्री म्हणू नका किंवा इथलं निसर्गसौंदर्य, प्रत्येक दिवस दीपिकाचं भान हरपत आहे.

खाद्यभ्रमंती

कधी मोकळ्या बनांमध्ये एकटं निवांत बसत, कधी पाण्याच्या एखाद्या खळखळणाऱ्या झऱ्याला न्हाहाळत ती इथं वेळ घालवत आहे.

निवांत क्षण

कधी मोकळ्या बनांमध्ये एकटं निवांत बसत, कधी पाण्याच्या एखाद्या खळखळणाऱ्या झऱ्याला न्हाहाळत ती इथं वेळ घालवत आहे.

दीपिका भूतानमध्ये...

सध्या दीपिका भूतानमध्ये असून, ती या देशाच्या प्रेमात पडली आहे. सोशल मीडियावरील तिचे फोटो पाहून याचा सहज अंदाज लावता येतोय.

Travel Stories

कलाकार सुट्टीसाठी कुठे जातात या प्रश्नाचं उत्तर दीपिकाच्या 'या' फोटोंनी दिलं आहे....

Deepika Padukone

Travel Stories : दीपिकाच्या Bhutan trip चे फोटो पाहून म्हणाल, जावे आनंदाच्या देशा!

VIEW ALL

Read Next Story