सलमान शेराला किती देतो पगार

रिपोर्ट्सनुसार, सलमान शेराला वर्षाचा पगार म्हणून 2 कोटी रुपये देतो. (All Photo Credit : Being Sheraa Instagram)

शेराची आहे सिक्योरिटी एजंसी

शेराची मुंबईत सिक्योरीटी एजंसी आहे. ते देखील तो सांभाळतो.

शेरानं या आधी केलीय इंटरनॅशनल सेलिब्रिटींच्या सुरक्षेच काम

शेरानं बऱ्याच कार्यक्रमांमध्ये मायकल जॅक्सन, विल स्मिथ, पॅरिस हिल्टन आणि जॅकी चॅनच्या सुरक्षेच काम केलं आहे.

मालिक म्हणून का मारतो हाक

मालिकाचा अर्थ आहे गुरु किंवा देवाप्रमाणे असणं. सलमान माझ्यासाठी देवापेक्षा कमी नाही आणि त्याच्यासाठी मी जीव देखील देऊ शकतो.

सलमानच्या पुढे चालण्याचं सांगितलं कारण

शेरा सलमानच्या पुढे चालतो म्हणजे काही झालं तर आधी त्याला होईल आणि कोणी अटॅक करण्याचा प्रयत्न केला तर सलमानला काही होणार नाही.

सलमानला मानतो देव

शेरानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की सलमानला तो देव मानतो आणि वेळ आली तर त्याच्यासाठी जीव द्यायलाही तो तयार आहे.

कोण आहे सलमानचा बॉडीगार्ड

सलमानच्या बॉडीगार्डचं नाव शेरा (Shera) आहे. हा सावलीप्रमाणे सलमानसोबत असतो.

VIEW ALL

Read Next Story