अभिनेत्री मौनी रॉय आणि दिशा पाटनीची थायलंड बीच सफारी

अभिनेत्री मौनी रॉय आणि दिशा पाटनीची थायलंड बीच सफारी, दोघी बेस्ट फ्रेंड सुट्टयांचा आनंद घेताना दिसून येतायत.

मौनी रॉयने थायलंड बीच वरील अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यात तिची बेस्ट फ्रेंड दिशा पटानीसोबतचा नवीन स्टनिंग लूकमध्ये दिसत आहे.

या अभिनेत्रींचे थायलंड बीच वरचे फोटो चाहत्यांमध्ये चांगलेच व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती तिची बेस्ट फ्रेंड आणि बी-टाऊन अभिनेत्री दिशा पटानीसोबत थायलंडमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

मौनी आणि दिशा जवळपास 3-4 दिवसांपासून थायलंडमध्ये आहेत आणि तिथल्या सौंदर्याचा आनंद घेत आहेत.

दोघीही त्यांचे ग्लॅमरस फोटो शेअर करून त्यांच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत असतात.

दोघीही त्यांच्या नवीन बीच लूकमध्ये खूपच स्टायलिश आणि हॉट दिसत आहेत.

चाहत्यांच्या नजरा त्यांच्या सिझलिंग स्टाइलवर खिळल्या आहेत.

सोशल मिडियावर मौनी आणि दिशाच्या फोटोला लाखो लाईक्स मिळाले आहेत.

VIEW ALL

Read Next Story