ख्रिसमसच्या हाऊस पार्टीसाठी 'या' झटपट स्नॅक्सचा नक्की करा विचार

ख्रिसमसला विविध प्रकारचे केक बनवले जातात. त्यातील सर्वात खास म्हणजे प्लम केक. हा केक ड्रायफ्रुट्स आणि रमने बनवला जातो.

ख्रिसमसच्या पार्टीसाठी तुम्ही विविध प्रकारचे मॉकटेल बनवू शकता.

रोस्टेड पोटॅटो हिवाळ्यात खूप चविष्ट लागतात. मुख्य म्हणजे हे बनवायलाही सोपे आहे.

व्हेज लॉलीपॉप ख्रिसमस पार्टीसाठी एक मजेदार डिश असू शकते.

व्हेज लॉलीपॉप बनवण्यासाठी पालक, गाजर, बटाटे, पोहे, बेबी कॉर्न आणि ब्रेड यांसारख्या पदार्खांची गरज असते

या पार्टीमध्ये तुम्ही नॉन अल्कोहोलिक म्हणून बादाम चॉकलेट ड्रिंकचा ही वापर करू शकता.

VIEW ALL

Read Next Story