अभिनेत्रींच्या 'या' मंगळसुत्रांच्या किंमतीपुढे 2BHK फ्लॅटही फिका; एकदा यादी पाहाच

Published by: Swapnil Ghangale | Jun 19, 2024

अनुष्काचं विराटशी लग्न

अनुष्का शर्माने डिसेंबर 2017 मध्ये भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीशी लग्न केलं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 19, 2024

अनुष्काचं मंगळसूत्र एवढं महाग

अनुष्काने लग्नामध्ये जे मंगळसूत्र घातलं त्याची किंमत 52 लाख रुपये होती असं सांगितलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 19, 2024

दीपिका रणवीरचं लग्न

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणने नोव्हेंबर 2018 मध्ये अभिनेता रणवीर सिंहबरोबर लग्न केलं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 19, 2024

दीपिकाच्या मंगळसुत्राची नेमकी किंमत किती?

दीपिकाच्या मंगळसुत्रामध्ये सॉलिटेअर डायमंड होता. या डायमंडची किंमत 20 लाख रुपये असल्याचं सांगितलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 19, 2024

2003 साली करिष्माने केलं लग्न

2003 साली अभिनेत्री करिष्मा कपूरने उद्योजक संजय कपूरबरोबर लग्न केलं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 19, 2024

करिष्माच्या मंगळसुत्राची किंमत किती?

करिष्माच्या मंगळसुत्राची किंमत 17 लाख होती असं सांगितलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 19, 2024

2018 मध्ये प्रियंकाचं लग्न झालं

डिसेंबर 2018 मध्ये प्रियंका चोप्राने अमेरिकी गायक निक जोनसबरोबर लग्न केलं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 19, 2024

प्रियंकाच्या मंगळसुत्राची किंमत

जोधपूरमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात प्रियंकाने 21 लाखांचं मंगळसूत्र घालतं होतं असं सांगितलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 19, 2024

शिल्पाने 2009 मध्ये केलं लग्न

अभिनेत्री शिल्फा शेट्टीने नोव्हेंबर 2009 मध्ये उद्योजक राज कुंद्राबरोबर लग्न केलं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 19, 2024

शिल्पाच्या मंगळसुत्राची किंमत

शिल्पाच्या मंगळसुत्राची किंमत 30 लाख इतकी होती असं सांगितलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 19, 2024

सोनमने 2018 मध्ये केलं लग्न

सोनम कपूरने 2018 मध्ये उद्योजक आनंद आहूजाबरोबर लग्न केलं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 19, 2024

सोनमच्या मंगळसुत्राची किंमत

सोनमचं मंगळसूत्र 55 लाखांचं होतं असं सांगितलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 19, 2024

2007 मध्ये ऐश्वर्याचं लग्न झालं

ऐश्वर्या रायने 2007 साली अभिषेक बच्चनबरोबर लग्न केलं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 19, 2024

ऐश्वर्याच्या मंगळसुत्राची किंमत

ऐश्वर्याच्या मंगळसुत्राची किंमत 45 लाख इतकी होती, असं सांगितलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 19, 2024

काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकलेलं जोडपं

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं.

Published by: Swapnil Ghangale | Jun 19, 2024

एवढ्यात मुंबईत एक 2 BHK येईल

कियारासाठी सिद्धार्थने घेतलेल्या मंगळसुत्राची किंमत 2 कोटी असल्याचं सांगितलं जातं. इतक्या किंमतीत मुंबईत एक 2BHK सहज येईल.

Published by: Swapnil Ghangale | Jun 19, 2024

VIEW ALL

Read Next Story