रोहित शर्माच्या जिवाला घोर, टीम इंडियाचा 'तो' दुश्मन पुन्हा आलाय!

रोहित शर्माला टेन्शन

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सुपर 8 सामन्यांना सुरूवात होत असतानाच आता रोहित शर्माला टेन्शन आलंय.

रिचर्ड केटलबॉरग

रिचर्ड केटलबॉरग आणि रिचर्ड इलिंगवर्थ हे दोन ऑनफिल्ड अंपायर भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात असणार आहेत.

टीम इंडियाचा पराभव

रिचर्ड केटलबॉरग जेव्हा जेव्हा आयसीसीच्या नॉक आऊट सामन्यात अंपायर राहिले आहेत. त्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय.

वनडे वर्ल्ड कप फायनल

2014 मध्ये श्रीलंकेकडून पराभव ते आता मागील वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव, प्रत्येकवेळी तेव्हा रिचर्ड केटलबॉरग अंपायर होते.

नॉक आऊट सामने

गेल्या 10 वर्षात टीम इंडिया 7 आयसीसीचे नॉक आऊट सामने गमावले आहेत. त्या प्रत्येकवेळी रिचर्ड केटलबॉरग अंपायर होते.

IND vs AFG

रॉडनी टकर आणि पॉल रीफेल हे अंपायर्स भारत आणि अफगाणिस्तान यांच्या सामन्यावेळी असणार आहेत.

IND vs BAN

तर बांगलादेश आणि भारताच्या सामन्यासाठी मायकेल गॉफ आणि ॲड्रियन होल्डस्टॉक या अंपायरची निवड केली गेलीये.

VIEW ALL

Read Next Story