दीपिका, कतरीना अन् आलियाच्या फिटनेस ट्रेनर्सची फी किती? येथे पाहा

फिट राहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री सकस आहार आणि जिममध्ये वर्कआउट याकडे विशेष लक्ष देतात. सगळ्याच अभिनेत्रींकडे पर्सनल जीम ट्रेनर आहेत.

अभिनेत्रींसाठी फिटनेस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. चित्रपटातील भूमिकांसाठी अभिनेत्री कित्येत तास जिममध्ये घालवतात. अलीकडेच एका रिपोर्टनुसार अभिनेत्री जिम ट्रेनरला हजारो रुपये फी देतात हे समोर आले आहे.

करीना कपूरची जिम ट्रेनरचे नाव नम्रता पुरोहित आहे. करिना तिला महिन्याचे 65 हजार रुपये देते.

आलिया भट्टची जिम ट्रेनर यास्मीन कराचीवाला असून तिची एका महिन्यांची फी 45 हजार रुपये इतकी आहे.

जॅकलिन फर्नांडिसच्या जिम ट्रेनरचे नाव सिंधी जॉर्डन असं आहे. ते एका महिन्याला 30 हजार फी घेतात.

सनी लिओनीच्या जिम ट्रेनरचे नाव कुलदीप शशी आहे. अभिनेत्री तिच्या फिटनेससाठीही तगडी रक्कम खर्च करते.

यास्मीन कराचीवाला ही बिपाशा बासूची फिटनेस ट्रेनर आहे. ति महिन्याला 45 हजार रुपये फी घेते.

कंगना रणौटदेखील तिच्या जिम ट्रेनरला 45 हजार रुपये महिना देते.

अभिनेत्री दीपिका पदुकोणची जिम ट्रेनरदेखील यास्मीन कराचीवाला हे आहे. ती महिन्याला 45 हजार रुपये फी घेते.

VIEW ALL

Read Next Story