'पुन्हा नक्की येईन', कैटरीनाच्या फोटोंवरील अर्जुन कपूरची कमेंट चर्चेत

Published by: Soneshwar Patil | Jul 27, 2024

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कैटरीना कैफ सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे.

Published by: Soneshwar Patil | Jul 27, 2024

नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Published by: Soneshwar Patil | Jul 27, 2024

अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना व्हेकेशनची झलक दाखवली आहे.

Published by: Soneshwar Patil | Jul 27, 2024

कैटरीना मेडिकल हेल्थ रिसॉर्टमध्ये आपला वेळ घालवत आहे.

Published by: Soneshwar Patil | Jul 27, 2024

या फोटोमध्ये कैटरीना कैफ ही विना मेकअप लुकमध्ये दिसत आहे.

Published by: Soneshwar Patil | Jul 27, 2024

पर्वत आणि नद्यांच्यामध्ये बांधलेल्या या रिसॉर्टमध्ये कतरिना खूपच आनंदी दिसत आहे.

Published by: Soneshwar Patil | Jul 27, 2024

VIEW ALL

Read Next Story