'या' 6 पद्धतीने पालकांनी मुलांशी व्हा कनेक्ट

ऑफिसच्या गडबडीत पालकांना मुलांशी कनेक्ट होणे कठीण होते.

अशावेळी पालकांनी 6 गोष्टी नक्की फॉलो करा.

पालकांनी मुलासोबत एकट्याशी संवाद साधावा.

मुलाला त्याच्या आवडत्या आठवणीबद्दल सांगा. या आठवणी पुन्हा रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करा.

मुलं थकून किंवा शाळेतून घरी आलं तर त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्या.

पालकांनी मुलांशी संवाद साधा. अतिशय मृदू आवाजात हा संवाद फायदेशीर असतो.

मुलांसोबत स्वतःचा अशी एक पद्धत सुरु करा. जसे की, शुक्रवारी रात्री मुलासोबत गेम खेळणे. रविवारची सकाळ ही निसर्गासोबत किंवा सोमवारचा नाश्ता फळांचा.

मुलाच्या खोलीत सुंदर मॅसेज लिहून ठेवा. मुलाशी असा देखील संवाद साधा.

VIEW ALL

Read Next Story