ट्रेनखाली येऊन जीव का देणार होती 'ही' अभिनेत्री?

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2024

मृणाल ठाकूरने बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव कमावलंय.

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2024

पण इथपर्यंत पोहोचण तिच्यासाठी अजिबात सोपं नव्हतं.

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2024

तिने एका मुलाखतीत याबद्दलचा खुलासा केला होता.

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2024

मुंबईत करिअरसाठी आले तेव्हा खूप स्ट्रगल करावं लागल्याचे ती सांगते.

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2024

एकवेळ अशी आली की काम न मिळाल्याने सर्वकाही हरल्याची भावना निर्माण झाली.

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2024

त्यावेळी माझ्या मनात आत्महत्या करण्याचे विचार यायचे, असे मृणालने सांगितले होते.

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2024

कारण तिला पराभूत होऊन घरी जायचं नव्हतं.

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2024

स्ट्रगलच्या काळात ती रेल्वेने प्रवास करायची. तेव्हा मला वाटायचं उडी मारावी

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2024

पण मृणालने स्वत:ला सावरलं पण हिम्मत हरली नाही.

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2024

मृणालने टीव्ही क्षेत्रातून अभिनयाला सुरुवात केली होती.

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2024

VIEW ALL

Read Next Story