वटसावित्रीचा उपवास करताना काय खावं? काय खाऊ नये?

Jun 18,2024

21 जूनला वटपौर्णिमा

यावर्षी 21 जूनला वटपौर्णिमा साजरी होणार आहे. यादिवशी विवाहित महिला पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालून पूजा करतात.

काय खावे

अनेकांना यादिवशी काय खावे आणि काय खावू नये याबाबत माहिती नसते.

काय खावू नये

महिलांनी वटपौर्णिमेला तांदूळ, डाळी आणि इतर पीठापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन करू नका. यादिवशी घरात कोणत्याच प्रकारचे मांसाहार पदार्थ शिजवू नयेत.

सुका मेवा किंवा फळ

यादिवशी तुम्ही सुका मेवा किंवा फळांचे सेवन करू शकता.

हरभरा

अनेक ठिकाणी हरभरा आणि बेसनपासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन केले जाते.

घरगुती मिठाई

तसेच तुम्ही घरगुती मिठाई, हलवा किंवा पुआच्या पोळ्यांचे सेवन करू शकता.

VIEW ALL

Read Next Story