Sukarma Yoga

सुकर्मा योगामुळे 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

ज्योतिषशास्त्रात सुकर्मा आणि धृति योग हे अतिशय शुभ मानले जाते. तर 03 ऑक्टोबरला संध्याकाळी 5:58 वाजता मंगळ ग्रह तूळ राशीत गोचर करणार आहे.

मेष (Aries Zodiac)

या राशींच्या लोकांना धनलाभ होणार आहे. व्यापारी वर्गाला नफा मिळणार आहे. मात्र या काळात बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मिथुन (Gemini Zodiac)

या राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. व्यवसायिकांसाठी हा योग शुभ आहे.

सिंह (Leo Zodiac)

या लोकांच्या सर्व समस्या दूर होतील. व्यवसायात प्रगती होईल. घरात आनंदाची बातमी मिळणार आहे.

तूळ (Libra Zodiac)

या लोकांना कामाच्या ठिकाणी यश मिळणार आहे. कुटुंबाकडून मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागेल.

धनु (Sagittarius Zodiac)

तुमचा मान सन्मान वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची बढती होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असेल. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story