फोटोवर कमेंट्सचा पाऊस

रविनाने सोशल मीडियवर शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स येत आहेत.

रविनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

रविना टंडन सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर करत असते.

48 व्या वयात देखील दिसते सुंदर

रविनाचे वय 48 वर्षे आहे. आज देखील तिचे सौंदर्य कमी झालेले नाही.

सौंदर्याने चाहते घायाळ

रविनाने आपल्या सौदर्यांने आणि अभिनयाने चाहत्यांना घायाळ केले.

अभिनेत्री रविना टंडन बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री

अभिनेत्री रविना टंडनने 1991 मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली

VIEW ALL

Read Next Story