अरमानने धर्म बदला

दुसरी लग्न केलेल्यानंतर अरमान याने धर्म बदला आणि तो संदीपचा अमरान मलिक झाला.

संदीपचा झाला अरमान

अरमान मलिकचे खरे नाव संदीप आहे. तो एक सोशल मीडिया इंफ्लूएंसर होता आणि टिक टॉक स्टार होता.

अमरान होणार 3 मुलांचा बाबा

पायल हिने सांगितले आहे की, डॉक्टरांनी म्हटले की घाबरण्याचे कारण नाही, सगळं ठिक होईल.

अमरान होणार 3 मुलांचा बाबा

ती पुढे सांगते की, एकाचे डोकं खाली आणि दुसऱ्याचे पाय वरती आहेत.

अमरान होणार 3 मुलांचा बाबा

व्हिडिओमध्ये पायल मलिक हिने सांगितले आहे की, माझ्या पोटात दोन उलटे मुलं आहेत.

अमरान होणार 3 मुलांचा बाबा

व्हिडिओमध्ये अरमान मलिकने आपल्या दोन्ही पत्नींचे डॉक्टर रिपोर्टबाबत सांगितले आहे.

अमरान होणार 3 मुलांचा बाबा

याबाबत अरमान याने यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अमरान होणार 3 मुलांचा बाबा

दोन्ही पत्नी हॅविली प्रेग्नेंट आहेत. कोणत्याही क्षणी डिलिव्हरीसाठी रुग्णालयात दाखल होऊ शकतात.

अमरान होणार 3 मुलांचा बाबा

अरमाने पहिल्या पत्नीच्या मैत्रिणीशी दुसरे लग्न केले. दोन्ही पत्नींसह तो एकत्र राहत आहे.

अमरान होणार 3 मुलांचा बाबा

प्रसिद्ध यूट्यबर अमरान मलिक लवकरच तीन मुलांचा बाबा होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story