नीना गुप्ता

नीना गुप्ता या वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेट व्हिवियन रिचर्ड्स यांना डेटिंग करत असतानाच गर्भवती होत्या. नीना गुप्ता यांनी नंतर मसाबाला जन्म दिला. व्हिवियन आधीच विवाहित होते.

श्रीदेवी

बोनी कपूर यांच्याशी लग्न करण्याआधीच श्रीदेवी सात महिन्यांच्या गरोदर होत्या. बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर श्रीदेवी यांच्याशी लग्न केलं. यानंतर काही महिन्यातच जान्हवीचा जन्म झाला.

अमृता अरोरा

अमृता अरोराने खासगी कार्यक्रमात लग्न केल्यानंतर लगेचच काही महिन्यात आपल्या गरोदरपणाची बातमी दिली होती. यामुळे ती लग्नाआधीच गरोदर असल्याचं स्पष्ट झालं होतं.

सेलिना जेटली

मिस इंडिया आणि मिस युनिव्हर्स राहिलेल्या सेलिना जेटलीने आपला प्रियकर पीटरशी लग्न केलं आहे. जुलै 2011 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि मार्च महिन्यात सेलिनाने जुळ्या बाळांना जन्म दिला. यावरुन ती लग्नाआधीच गरोदर असल्याचं स्पष्ट झालं होतं.

कोंकणा सेन शर्मा

2010 मध्ये कोंकणाने खासही कार्यक्रमात रणवीर शौरीशी लग्न केलं. 2011 मध्ये तिने बाळाला जन्म दिला. यावेळी अनेकांनी ती लग्नाआधीच गरोदर होती असा दावा केला.

सारिका

कमल हसन विवाहित असतानाही त्यांचं सारिकासोबत अफेअर होतं. त्यांचं लग्न होण्याआधीच सारिका गरोदर होत्या. लग्नानंतर सारिका यांनी अक्षरा या दुसऱ्या मुलीला जन्म दिला.

नेहा धुपिया

नेहा धुपियाने अंगद बेदीशी लग्न करण्याचं जाहीर केल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. दरम्यान नंतर अंगद बेदीने एका पॉडकास्टमध्ये नेहा लग्नाआधीच गरोदर होती असा खुलासा केला होता.

महिमा चौधरी

महिमा चौधरीने 2006 मध्ये खासगी कार्यक्रमात बॉबी मुखर्जीशी लग्नगाठ बांधली. रिपोर्टनुसार, लग्नाआधीच महिमा चौधरी गरोदर होती.

आलिया भट

आलिया आणि रणबीर कपूरच्या लग्नाची बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. पण लग्नानंतर काही महिन्यातच आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर ती लग्नाआधीच गरोदर होती हे स्पष्ट झालं होतं.

इलियानाचा चाहत्यांना धक्का

इलियाना डिक्रूजने आपण गरोदर असल्याचं जाहीर केलं आहे. लग्न झालेलं नसतानाही इलियाना गर्भवती असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण याआधीही अनेक अभिनेत्री लग्नाआधीच गर्भवती राहिल्या आहेत

Pregnant before Marriage: इलियानाच नाही तर 'या' 9 अभिनेत्रीही लग्नाआधीच झाल्या होत्या गरोदर, पहा लिस्ट..

VIEW ALL

Read Next Story